लाखांदूर शहरात 6 डिसेंबर रोजी भर दुपारी घडलेल्या धक्कादायक नेणे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे शहरातील उद्या पाच वर्षे मुलीवर एका पंधरा वर्षे पर प्रांत तयार करून अत्याचार झाला होता या निषेधार्थ लाखांदूर येथील सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने 15 डिसेंबर रोजी लाखांदूर बंद व निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेकडो सर्वधर्मीय महिला पुरुष तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार मार्फत राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदनातून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले