माण: म्हसवड पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर 23 जणांना केले हद्दपार:api सोनवणे
Man, Satara | Dec 1, 2025 सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथील नगरपालिका निवडणूकीच्यां पार्श्वभूमीवर 23 जणांना हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती एपीआय अक्षय सोनवणे यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता पत्रकारांना माहिती दिली आहे.