आज दिनांक 29 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील आसाढी येथील वृद्ध महिला सारजाबार्ई मिरगे यांच्या घरात घुसून अज्ञात चोराने तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे अशी तक्रार त्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी घेतली आहे पोलीस घटनेच्या तपास करीत आहे