शिरुर अनंतपाळ: बिबराळ येथील शेतकरी पुत्राची उत्तुंग भरारी... एकाच वेळी तब्बल तीन शासकीय पदांवर निवड
Shirur Anantpal, Latur | Apr 25, 2025
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अतुल व्यंकटराव पाटील या शेतकरी पुत्राने मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक आणि करनिरीक्षक...