शेतीत नवनवीन प्रयोग करून आर्थिक उन्नती साधत इतर शेतकऱ्यांनाही शेतीतील आधुनिक तंत्रज्ञाचे प्रशिक्षण देणारे साकोली तालुक्यातील लवारी येथील अनिल शिवलाल किरणापुरे यांना यंदाचा राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे ही माहिती त्यांनी रविवार दि 21 डिसेंबरला दुपारी चार वाजता दिली आहे. चार जानेवारी 2026 ला देवरी येथील धुकेश्वरी मंदिर सभागृहात हा वितरण सोहळा पार पडणार आहे