नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मायाताई रमेश राजूरकर तसेच भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार अनिलजी धानोरकर व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थित 'जाहीर सभा' आज दि 29 नोव्हेंबर ला 5 वाजता वरोरा येथील कर्मवीर विद्यालयाच्या पटांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.