बलारपूर तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाले. ही घटना कोठारी शिवारात बुधवारी घडली. मृतक बैल शेतकरी अरुण विरुटकर यांच्या मालकीचे आहेत. कोठारी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात अरुण विरुटकर यांचे बैल चराई करीत होते. वाघाने हल्ला केल्याने ठार झाले.