सततच्या दौऱ्यांमुळे थकवा अन् व्हायरल इन्फेक्शन, मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा: डॉक्टर विनोद चावरे यांची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 28, 2025
छत्रपती संभाजीनगर मराठा आरक्षणाची युद्ध म्हणून जरांगे यांची प्रकृती खालावली होती मात्र रुग्णाला दाखल केल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे त्यांना आरामाची गरज असल्याची माहिती डॉक्टर विनोद तावरे यांनी दिली आहे.