बुलढाणा: हातात धारदार कोयता घेऊन रील बनवणारे आरोपी म्हणाले,तुम्ही पण अशे व्हीडिओ बनवू नका, शहर पोलिसांनी घडवली अद्दल
Buldana, Buldhana | Aug 2, 2025
बुलढाणा येथील आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य ऊर्फ शक्ती देशमुख यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हीडिओ व्हायरल केलं...