सावंतवाडी: इन्सुली चेकपोस्टवर बेकायदा गोवा बनावटीच्या दारूसह ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, बांदा पोलिसांची कारवाई
Sawantwadi, Sindhudurg | Jul 29, 2025
गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी इन्सुली चेकपोस्टवर आज...