नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका उमेदवाराने निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सोनं वाटलं होतं, मात्र निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तो मतदारांकडे पुन्हा सोनं मागण्यासाठी गेल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आधी सोन्याचं वाटप, पराभूत झाल्यानंतर सीसीटीव्हीची धमकी... पराभूत झालेल्या उम