बीड जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी लिंबागणेश परिसरात बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर रविवार दि.14 डिसेंबर रोजी, रात्री 11:30 वाजता वनविभाग सतर्क झाला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पथके कार्यरत आहेत. तसेच नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्री एकटे शेतात जाऊ नये, जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि ब