बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्षपदी रामदास पारखी तर उपाध्यक्ष म्हणून संतोष विरुटकार यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
बाभूळगाव: कोटंबा विविध सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास पारखी तर उपाध्यक्षपदी संतोष विरुटकार - Babulgaon News