नाशिक: शहराजवळील बोरगड परिसरात मेंढपाळांना झाले बिबट्याचे दर्शन
Nashik, Nashik | Aug 6, 2025 नाशिक शहराजवळील बोरगड डोंगर परिसरात आज दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एक वाजेची महाराज बोरगड परिसरातील मेंढपाळांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी मेंढपाळांनी कळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बोरगड, म्हसरूळ आडगाव या शिवारामध्ये बिबट्याचा संचार असल्याचे नागरिकांनी कळवले आहे.