पुणे शहर: शिवाजीनगर येथे वाहन भाड्याने घेऊन गैरव्यवहार करणाऱ्या दोघांना अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
Pune City, Pune | Jul 6, 2025
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-6 ने आकाश रमेश पवार (24) आणि किरण सुंदर घायाळ (32) या दोघांना फॉर्च्युनर वाहनाची...