विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व लोकनायक बापूजी अणे विद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विदर्भ विज्ञान उत्सवात दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 'डिफेन्स विज्ञान मॉडलने' प्रथम क्रमांक पटकावून विदर्भस्तरावर आपले स्थान पक्के केले.