जालना : दिनांक ०४/१२/२०२५ कुटुंब नियोजन अंतर्गत पाळणा लांबवण्याची तात्पुरती खात्रीशीर उपाय म्हणजे तांबी होय. म्हणून प्रसूतीपश्चात तांबीचा स्वीकार करा. प्रसुतीनंतर बाळाचे व आईचे आरोग्य सुरक्षित राहते. शासकीय रुग्णालयामध्ये तांबी मोफत बसविण्यात येते.
कुटुंब नियोजन अंतर्गत तात्पुरते पाळण्या लांबविण्यासाठी तांबी उत्तम उपाय! - Jalna News