स्वारगेट येथे मेट्रो स्थानक आणि एसटी बसस्थानक यांना थेट जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग पूर्ण झाला असून लवकरच प्रवासी वापरासाठी खुला होणार आहे. महामेट्रोने हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करताना भूमिगत सेवा लाईन्स, सततची वाहतूक आणि मर्यादित कामकाजाचा वेळ अशा आव्हानांवर मात केली. मार्गाच्या अंतिम सुरक्षा तपासणीसाठी सीएमआरएसकडे प्रस्ताव पाठवला आहे. हा अंडरपास सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दोन्ही स्थानकांदरम्यान सुरक्षित, अखंड आणि जलद हालचाल