जिल्हास्तरीय टी.बी. फोरमची बैठक संपन्न क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी समन्वयाने कामे करावीत- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.. आज दिनांक 3 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : टीबीमुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून जालना जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत क्षयरुग्णांचे प्रमाण व मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी योग्य व वेळेवर उपचाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याम