जालना शहरातील सराईत गुन्हेगार इम्रान शेख सलीम (लुकडा) ऊर्फ सय्यद इम्रान सय्यद सलीम, रा. इंदीरानगर, जुना जालना, याच्यावर कदीम जालना पोलीसांनी कारवाई करुन शिताफीने जेरबंद केलंय. सोमवार दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता पोलीस सुत्रांनी या संदर्भात माहिती दिली. पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, विनापरवाना दृकश्राव्य कलाकृती प्रदर्शन करणारे, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करीत होता.