कर्जत: निमगाव डाकू येथील सौर ऊर्जा प्रकल्प स्थगित करण्यासाठी वंचितने प्रांत कार्यालयाबाहेर सुरु केलेले आंदोलन स्थगित
Karjat, Ahmednagar | Jan 17, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निमगाव डाकू येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम स्थगित करावे या मागणीसाठी कर्जत येथील प्रांत...