मुक्ताईनगर तालुक्यात यावर्षी सुमारे ३ हजार हेक्टरवर तुरीची लागवड सध्या तूर काढणीला सुरुवात झाली उत्पन्नातही वाढ आणि भाव समाधानकारक मिळत असल्याने शेतकरी समाधानकारी झाले आहे मुक्ताईनगर तालुक्यात 3 हजार हेक्टरवर तुरीची लागवड यावर्षी शेतकऱ्यांनी केली तूर काढणीला सध्या सुरुवात झाली आहे उत्पन्नातही वाढत्या थंडीमुळे वाढ होत आहे सध्या शेतकरी तूर काढणीला सुरुवात केली आहे याबाबत आज शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे