गोंदिया: आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंदिया विधानसभेच्या विविध प्रश्नांकडे आ.अग्रवाल यांनी सभागृहाचे लक्ष वेधले
Gondiya, Gondia | Jul 16, 2025
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले सरकारने पैसे उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली होती...