शिरपूर: सिंचन विहिरीसाठी 2 हजाराची लाचेची पडली महागात,शिरपूर पंचायत समितीमध्ये एसीबीची कारवाई 2 तांत्रिक सहाय्यक जाळ्यात
Shirpur, Dhule | Aug 7, 2025
तालुक्यातील वकवाड येथे रोजगार हमी योजनेत मंजूर झालेल्या कामासाठी लाच मागितल्या प्रकरणी शिरपूर पंचायत समितीच्या आवारात...