आर्णी ग्रामीण रुग्णालयातील बेड अपुरेपणा, आपत्कालीन उपचारांची कमतरता, व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सपोर्टचा अभाव आणि गंभीर रुग्णांना शहरात हलवण्याची वेळ या सर्व मुद्द्यांवर चेतन इंगळे यांनी अधिवेशनात थेट आवाज उठवला. मातृत्व विभाग, IPD व Emergency Ward सक्षम करणे, 24x7 डॉक्टर-नर्स उपलब्धता, समर्पित ट्रॉमा युनिट, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, रक्तसाठा केंद्र यांसारख्या सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. या अभ्यासपूर्ण निवेदनात नगरसेवक पदाचे उमेदवार वैभव माघाडे, पवन चाफले यांचे महत्त्