सांगोला: महिम येथे पत्रा शेड बांधायचं नाही म्हणत सिमेंट वाळूचे नुकसान, भावकीतील १५ जणांवर सांगोला पोलिसांत गुन्हे दाखल
Sangole, Solapur | Jul 23, 2025
सांगोला तालुक्यातील महिम येथे शेतकरी शेतामध्ये पत्रा शेड बांधण्यासाठी खांब रोवत असताना भावकीतील 15 जणांनी येऊन सिमेंट,...