तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या चार प्रभागांतील पाच जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहपूर्ण वातावरणात मतदारांनी आपला हक्क बजावला.
मावळ: चार प्रभागांतील पाच जागांसाठी तळेगावमध्ये शांततेत मतदान पार - Mawal News