मी शेतीच्या पीक कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या निर्णयानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाशी संबंधित विविध दस्तऐवजांवर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे क