जालना: दि.२२/१२/२५ छाया -आठवड्याला केवळ एक गोळी घेऊन गरोदरपणाविषयीची चिंता दूर करा. छाया ही सुरक्षित, प्रभावी आणि सोयीस्कर गर्भनिरोधक गोळी असून महिलांना कुटुंब नियोजनासाठी आत्मविश्वास देते. आठवड्याला फक्त एक गोळी घेऊन गरोदरपणापासून चिंतामुक्त. संबंधितांनी नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा. निरोगी नियोजन, सुरक्षित भविष्य.