पुणे शहर: किरकोळ वादातून तरुणाचा खुन करुन पळून जाणाऱ्यास केले जेरबंद, आंबेगाव पठार भागात भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला पकडले
Pune City, Pune | Jul 15, 2025
पान टपरीवर झालेल्या एकमेकांकडे पाहण्यावरुन कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार करुन त्याचा खुन करण्यात आला....