नांदगाव बस स्थानक येथे गर्दीचा फायदा घेऊन पुष्पाबाई नागरे यांच्याकडील सोन्याची पोत किंमत 67 हजार ही अज्ञात चुलतेने चोरल्याने या संदर्भात नांदगाव पोलिसात त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार निकम करीत आहे