दारव्हा: पेकर्डा प्राथमिक शाळेत शौचालयाअभावी विद्यार्थ्यांची कुचंबणा, बहुजन मुक्ती पार्टीचा आंदोलनाचा इशारा
Darwha, Yavatmal | Jul 12, 2025
दारव्हा तालुक्यातील पेकर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शौचालयाच्या सुविधेचा अभाव असल्याने इयत्ता १ ते ५...