चिखली: चिखली मेहकर रोडवरील खैराव फाट्या नजीक भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,काळीज पिवटळून टाकणारा अपघात
Chikhli, Buldhana | Jun 4, 2025
बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावातील गायकवाड कुटुंबावर आज, बुधवार (४ जून २०२५) रोजी काळाने घाला घातला. चिखली ते मेहकर...