शामराव बापू कापगते औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथील सोलर शाखेतील विद्यार्थ्यांना रविवारी दि31ला सकाळी10ला मा.जी.आर.दहापुते प्राचार्य व मा. अजय कोटांगले, उपअभियंता महावितरण साकोली यांचे मार्गदर्शनात विशांत कापगते निदेशक ,जी बी परदेशी निदेशक, केदार सोलंकी निदेशक तुषार मुंगूलमारे लाईनमन ,यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना सोलर सिस्टीम लावण्याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (प्रशिक्षण) आनंद इलेक्ट्रिकल इंजिनियर्स साकोली यांचे प्रोपा.अक्षय देवराम थाटे यांनी यथोचित मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले.