घनसावंगी: मॉडेल कॉलेज येथील शिक्षकांचे सेवा सातत्य, वेतन श्रेणी व सातवा वेतन आयोग लागू करावा: आमदार हिकमत उढाण
Ghansawangi, Jalna | Jul 18, 2025
घनसावंगी येथील मॉडेल कॉलेज येथील सोळा शिक्षक व चार शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवा सातत्य वेतन श्रेणी व सातवा वेतन आयोग...