गोरेगाव: कवलेवाडा येथे श्री संत बाह्याबाबा,श्री गणेशजी, श्री रामदरबार व शक्ती माता मंदिर प्राणप्रतिष्ठा उद्घाटन समारोहचे आयोजन
आज दिनांक 15 जानेवारी 12 वाजेच्या सुमारास कवलेवाडा येथे श्री संत बह्याबाबा, श्री गणेश जी श्री राम दरबार शक्ती माताजी मंदिर प्राणप्रतिष्ठा उद्घाटन समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले ,माजी आमदार हेमंत पटले, माजी सभापती पी.जी.कटरे, सभापती चित्रकला चौधरी माजी उपसभापती राजकुमार यादव, महेंद्र चौधरी, श्री प्रकाश रंहागडाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.