साकोली तालुक्यातील किन्ही येथे शंकरपट पाहण्यासाठी आलेले खांबा येथील राजेश राधेश्याम सराटे यांची मोटरसायकल हिरो स्प्लेंडर प्लस झेटेक क्रमांकMH 40CP4118 किंमत 21हजार रुपये ही गुरुवार दि 8 जानेवारीला सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान चोरून नेली.शोधाशोध करूनही मोटरसायकल न मिळाल्याने राजश सराटे यांनी साकोली पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची तक्रार शुक्रवार दि.9 जानेवारीला दुपारी चार वाजता दाखल केली