शहादा: वडाळी गावात सोनाराचे दुकान फोडण्याचा प्रयत्न तर शिक्षकाच्या घरी चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
Shahade, Nandurbar | Jan 13, 2025
शहादा तालुक्यातील वडाळी गावात १२ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड ते अडीच च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका सोनाराच्या...