अहमदपूर: सकल वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने पत्रकार हेंगणे यांचा हाडोळती येथील काशी विश्वनाथ मंदिरात सपत्नीक सत्कार
Ahmadpur, Latur | Jul 16, 2025
हडोळती येथील पत्रकार विश्वनाथ हिंगणे यांनी आपल्या लेखणी द्वारे शेतकऱ्यांच्या व्यथा विधिमंडळापर्यंत पोहोचवल्याबद्दल...