खुलताबाद: श्रावणात श्री घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम सुविधा देण्यास प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 23, 2025
श्रावण आणि आगामी कुंभमेळा लक्षात घेता वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे...