जालना : आज दिनांक ५/१२/२५ रोजी कबीर नगर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत हसनाबाद तालुका भोकरदन येथे नियमित लसीकरण सत्राला डॉ. शोयब शाह वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी ताई व लाभार्थी पालकांसह उपस्थित होते.