मुक्ताईनगर: रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयांना अटक केली आहे, त्यांना कुठेतरी राजकीय वरदहस्त आहे : आमदार चंद्रकांत पाटील
Muktainagar, Jalgaon | Jul 27, 2025
आज एकनाथ खडसे यांचे जावई तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रज्वल खेवलकर...