हिंगणा मतदार संघातील दाभा तांडा – आमदार स्थानीक विकास कार्यक्रम 2025 – 26 अंतर्गत मंजुर संत सेवालाल मंदीराजवळ सभागृह बांधकामाचे भूमिपूजन व संत सेवालाल महाराज तांडा समृध्दी योजनेतून स्मशानभूमी शेडचे बांधकाम कामाचे भूमिपूजन पडले पार.
हिंगणा: दाभा तांडा येथील सेवालाल मंदिर बांधकामाचे भूमिपूजन पडले पार - Hingna News