आज दिनांक 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील राजुर येथे काल दिनांक 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका 32 वर्षीय तरुणांनी विषारी औषध प्रशांत करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल इंगळे वय 32 वर्षे राहणार राजुर अशी असून याप्रकरणी राजुर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राजुर पोलीस करत आहे.