दारव्हा: बहुजन मुक्ती पार्टीच्या यवतमाळ-वाशीम लोकसभा
अध्यक्षपदी तालुक्यातील पेकर्डा येथील बिमोद मुधाने यांची निवड
Darwha, Yavatmal | Aug 5, 2025
स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि. ५ ऑगस्टला बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये यवतमाळ-वाशीम...