पारोळा - नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारोळा शहरातील ओतार गल्ली येथे शिवसेना नेते, संसदरत्न तथा कल्याण लोकसभेचे युवा खासदार मा.डॉ.श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शहरवासियांशी त्यांनी संवाद साधला. या पारोळा शहरात आल्यापासुन शहरवासियांनी मोठ्या उत्साहाने व प्रेमाणे स्वागत केले.