धरणगाव: चांदसर येथे अवैध वाळू वाहतूकीवर धरणगाव महसूल व पोलीसांची कारवाई; ५ वाहने जप्त, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांची माहिती
Dharangaon, Jalgaon | Jul 18, 2025
धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळ गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध वाळू उपशावर गुरुवारी १७ जुलै...