पुणे शहर: 'तळजाई’वर राडा घालणार्या पैलवानांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Pune City, Pune | Jul 16, 2025
पोलिस भरतीची तयारी करणार्या तरुणांना धक्काबुक्की करत दगडाने हल्ला केल्याप्रकरणी पैलवानांसह सात जणांवर सहकारनगर पोलिस...