श्री क्षेत्र यमाई कनेरसर हद्दीत पाबळ रस्त्यावर खेड सेज हद्दीत एका बिअर शॉपीचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी पस्तीस हजारांच्या रोख रकमेसह तीन हजारांच्या सिगारेट 5000 रुपयांचे सीसीटीव्ही साहित्याचा 43 हजारांची चोरी केली बाळासाहेब हजारे यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.