साकोली: साकोली येथील प्रकाश पर्व येथे पदवीधर मतदार नोंदणीला गती देण्यासाठी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन
साकोली येथील प्रकाश पर्व येथे साकोली विधानसभा क्षेत्रातील पदवीधर मतदार नोंदणीला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजित शुक्रवार दिनांक 26 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता करण्यात आली आमदार परिणय फुके तसेच पदवीधर मतदार नोंदणीचे प्रमुख सुधाकर कोहळे, सुधीर दिवे मा.जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने माजी आमदार बाळाभाऊ काशिवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती